गहू

 

महाराष्ट्रात सुमारे ७.५५ लाख हेक्टर क्षेत्र गव्हाखाली होते, तर विदर्भात १.२५ लाख हेक्टर क्षेत्रामध्ये गहू पीक घेतल्या गेले. त्यापासून विदर्भाला १.१२ लाख में. टन गहू उत्पादन मिळाले, विदर्भातील गव्हाची प्रति हेक्टरी उत्पादकता भारतातील गहू उत्पादकतेपेक्षा फारच कमी (म्हणाजे ८.९४ क्विंटल/हे.इतकी) आहे. याचे प्रमुख म्हणजे विदर्भातील उष्ण हवामान होय. असे असले तरी गव्हाच्या सुधारित आणि शिफारस केलेल्या वाणांचा वापर आणि योग्य लागवड तंत्राचा अवलंब केल्यास गवहाचे उत्पादनात हमखास वाढ होऊ शकते.

 

कोरडवाहू व बागायती गव्हाचे शिफारसीत वाण

 

आधार: कृषीसंवादिनी-(डिसेंबर २००७), डाँ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला.